तू नेहमी हसत रहा....
हेच हवय मला....
तू तुझं आयुष्य सुखाने जग....
त्यातच आनंद आहे मला....
तुझ्या आयुष्यात पण ती एक स्वप्न परी येऊ दे
हेच मागणं आहे देवाला.....
ती पण तुझ्यासारखी असू दे....
हेच प्रार्थना आहे त्याला.....
काल एक स्वप्न मी पाहिलं...
तिच्यासोबत मी तुला जाणवलं....
तुम्हाला बघून मन माझं हरवलं.....
असाच सुखाने संसार कर....
हेच शेवटचं सांगेल तुला....
दुखवू नको कधी तिचं मन....
खूप सुख देईल ती तुला....
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याला कुणाची दृष्ट ना लागो.....
हेच पाहिजे मला....
चल मग byeee काळजी घे.....
हाच शेवटचा msg तुला......
Sapna patil....✍....📝
No comments:
Post a Comment