सांग ना तुझ्या आयुष्यातील एका क्षणावर
माझा अधिकार राहील का.....
विसरुनी हा समाज हा धर्म ही जात....
एकदा तरी आपली भेट होईल का.....
अशा गोड क्षणी मी माझी अन्
तू तुझा न रहावा....
सांग ना मला कधी संपेल
का हा आपल्यातला दुरावा....
Sapna patil...✍....📝
पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...
No comments:
Post a Comment