माझा अविरत चालणारा श्वास....
आणि श्वासातील स्पंदन आहेस तू...
माझ्या जगण्याला आयुष्याशी
कोणतीच तक्रार नाहीय माझी....
कारण माझं जगण्याचं कारण आहेस तू....
स्वप्नमयी....✍🏻✍🏻
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी