Showing posts with label माणसांत माणूस दिसलाच नाही. Show all posts
Showing posts with label माणसांत माणूस दिसलाच नाही. Show all posts

Sunday, November 28, 2021

माणसात माणूस दिसलाच नाही



असं कसं हे आयुष्य....

मातीमोल झालं....

नाही अर्थ राहिला या जगण्याला....

होत्याचं नव्हतं झालं....

सोडून आयुष्याची वाट....

सारं काही सुनं केलं...

नाजूक मन ही आज पाषाण झालं...

फुलासारखी कळी कोवळी 

मन ही आज कोमेजून गेली....

क्रूर पाषणासारखी मन मात्र 

आज उमलून आली....

पण माणसात माणसं कधी 

दिसून च नाही आली....

स्वप्नकवी.....







खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी