Showing posts with label गाठ जन्माची बांधताना. Show all posts
Showing posts with label गाठ जन्माची बांधताना. Show all posts

Wednesday, February 28, 2024

गाठ जन्माची बांधताना

जन्माची गाठ बांधताना 
सात वचन आपण दिले
शेवटपर्यंत साथ देऊ
असे वचन होते पहिले

बांधली मी तुझ्यासोबत
साता जन्माची गाठ
शेवटपर्यंत देऊ
एकमेकांना साथ.....

साथ प्रेमाची देऊनी
संसार सुखाचा चालवू
पावलोपावली हात धरून
आनंद आयुष्याचा घेऊ....


खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी