Monday, July 27, 2026

खिडकी

खिडकीच उघडून झालं
वाऱ्याशी झगडून झालं
हातात चहाचा कप घेऊन
जरा स्वतःशी बोलून झालं
.
.
.
.
.
नेहमी आठवणीत राहशील तू
.
.
.
.
.
खिडकी 

Wednesday, July 22, 2026

कविता

डोळ्यात दाटून भावना 
फक्त तिलाच शोधत होते 
लिहिता लिहिता काही ओळी 
तिला शब्दात गुंफत होते
हो तीच ती माझी कविता
त्या निळ्या शाईच्या पेनाने
फक्त तिलाच गिरवत होते
त्या वहीच्या कोऱ्या पानावर 
मी फक्त तिलाच मिरवत होते

wr. sapna...

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी