ओढाताण करिसन
भाकर मिळणा खायाले
पोट भरे रडीसन..
हाती खुरप घेऊन
धुऱ्यावर माई जाये
वावरातली माती
तिच्या कपाळी लाये....
मागे लागतसे तिच्या
नशिबाचे गिऱ्हे
संघर्ष करून बाई
तरी दुःखच उरे....
तरी दुःखच उरे....
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी