Friday, October 1, 2021

प्रेम असुनही तुझी होऊ शकत नाही...

तू सोबत असूनही तुला 
मी जवळ घेऊ शकत नाही....
रात्रभर बोलवस वाटत तुझ्यासोबत......
पण बोलू शकत नाही...
तू नजरेसमोर नसूनही तुला माझ्या
कुशीत घेऊ शकत नाही...
तुझा झोपलेलं निरागस चेहरा 
त्यावरच स्मित हास्य पाहून 
तुझ मनमोकळे पणाने हसणं 
आणि लाडात रागावणं 
शांतपणे ऐकत बसावं वाटत.....
संपूर्ण आयुष्य तुझं मला दिलं 
तरी मी तुझी होऊ शकत नाही....
कसं रे हे प्रेम डोळ्यासमोर असूनही 
तुला देऊ शकत नाही....

Sapna patil.....✍....📝

No comments:

Post a Comment

परिस्थिती

चल रही है परिस्थिती आपके विरुद्ध तो चलने दो  बह रहा है पानी तो बेशक उसे बहने दो  आएगा समय तेरा भी ढल रहा है दीन तो ढलने दो... हर रात के बाद ...