पुणे गोरेगाव पार्कमध्ये महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला असतो.मोठं मोठ्या प्रमुख पाहुण्या,खूप मोठे नामांकित प्रसिद्ध कलाकार आणि तसेच पोलिस उपनिरीक्षक आनंदी देशमुख यांना बोलावले असते. कार्यक्रम चालू झालेला असतो.त्यांच्या आल्याने सर्व महिलांना खूप आनंद झाला होता. महिला दीन असल्यामुळे खूप साऱ्या महिला आणि मुलींचा सहभाग तिथं झाला होता.शुभारंभ, मलारपण ,मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सगळ अगदी व्यवस्थित चालू झालेलं.मुख्य अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक आनंदी देशमुख यांना तिथं बोललेल होत. त्यांना स्टेज वरती बोलवण्यात आलं आणि त्यांनी त्यांचं भाषण चालू केलं. त्यांचा विषय होता महिला सक्षमीकरण. या विषयावर त्या बोलायला सुरुवात करतात.....
आनंदी देशमुख - मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत.आज आंतरराष्ट्रीय महिला दीन या निमित्ताने मला इथं येवून बोलण्याची संधी मिळतेय. हेच खूप मोठं माझं भाग्य आहे.सगळ्यांनी इथे आज स्त्री किती सक्षम आहे यावर भाषण करणार आहेत.पण मला इथे आज वेगळ्याच विषयावर बोलायचे आहे.ते म्हणजे स्त्रियांना त्यांची ओळख पटवून देण्यात खरचं आज आपण मदत करतोय का? हा समाज स्त्रियांना पुढे जाऊ देतोय ? की रस्त्यावरचे ते गुन्हेगार अल्पवयीन मुली पासून ते वृद्ध स्त्री पर्यंत स्वतःची घाणेरडी नजर ठेवून त्यांचं जगणं मुश्किल करत आहेत.आज गरज आहे आपण स्वतःला प्रश्न विचारण्याची. खरचं आज स्त्री पूर्णपणे स्वतंत्र झालीय का? की आजही ती कोणत्या वेळी घराबाहेर पडावी या पासून ते तिने कुणासोबत बोलावे किंवा तिने कुणासोबत बोलू नये.हे ठरवणारे तिचे स्वयंघोषित वाली आहेत.का एक स्त्री आजही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही.?का तिने असे केले म्हणजे ती समाज घातक ठरतेय.? बलात्कार पीडित एक महिला किंवा मुलगी असून तिलाच का हा समाज किळसवाण्या नजरेने बघतोय? अरे कधीपर्यंत हे प्रश्न आपण स्वतःला विचारणार नाही.जोपर्यंत आपण हे प्रश्न एक सामाजिक घटक म्हणून सजक नागरिक म्हणून स्वतःला विचारत नाही तोपर्यंत आपल्याला माणूस म्हणून घेण्याची लायकीच नाही.हे मी इथे जाणीवपूर्वक म्हणेल.कदाचित कुणी माझ्या या बोलण्याने दुखावला जाऊ शकतो.पण जर का यातील एक जरी प्रश्न आपण स्वतःला विचारला ते उत्तर नेहमी nigative येईल.आणि ज्या दिवशी ते positive यायला सुरुवात होईल.त्यावशी खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री स्वतंत्र होईल......
कार्यक्रम चालू असताना तिथं लहान लहान मुली पार्क मध्ये खेळत असतात.त्या मुली खेळत खेळत गाड्यांच्या पार्किंग जवळ पोहचतात.पार्किंग मध्ये भरपूर गाड्या लागलेल्या असतात.पण त्या पार्क मध्ये एका गाडीमध्ये कुणीतरी कुणाची वाट पाहत बसलेलं असत आणि ती गाडी म्हणजे श्रीमती आनंदी देशमुख यांची असते आणि त्या गाडीमध्ये त्याने मिस्टर योगीराज देशमुख बसलेले असतात.तिथे त्यांना 3 मुली खेळताना दिसतात.मुली 14 ते 16 वर्षाच्या वयोगटातील असतात. त्यातील आर्या नावाची मुलगी ही 16 वर्षाची असते. आणि त्या गाडीत बसलेल्या माणसाची म्हणजेच योगीराज देशमुख यांची घाणेरडी नजर त्याच मुलीवर जाते . आणि तो तिला घाणेरड्या नजरेने बघतो. त्याच्या मनात तिच्याबद्दल वाईट भावना निर्माण होतात. तिला बघून त्याच्यातील ती अमानुष जागी होऊन जाते आणि तो तिथच गाडीच्या खाली उतरतो.तिने घातलेलं टॉप आणि जीन्स मधून तिच्या पुर्ण शरीराचा आकार स्पष्ट दिसत होता.आर्या वयात आलेली होती .तिच्या शरीरात बदल व्हायला सुरुवात झाली होती. तिच्या छातीचा आकार थोडा वाढत चाललेला होता.म्हणजे पूर्ण atractive दिसत होती. आणि तिला बघून त्याच्या मनात अजूनच घाणेरड्या विचारांचा माज उठला....आणि त्याने तशीच त्या मुलींकडे धाव घेतली.तो त्या मुलीनं जवळ जाताच त्याने आर्याचा हाताला स्पर्श केला. तो स्पर्श इतका घाणेरडा होता की तिला पण तो किळसवाणा वायला.तो आर्याला हळूहळू जवळ घेऊ लागला.तो तिला जवळ घेऊन त्याच्या हलक्या हाताने तिला न समजता तिच्या छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला.तसच तो तिला तिच्या गालावर ही kiss करण्याचा प्रयत्न करू लागला.त्याच्यातील ती क्रूरता इतक्या खाली जाईल हे विचार करण्या योग्यच नव्हते.त्याने त्या दोन मुलींना जोरात धक्का देवून आर्याला त्याच्या गाडीमध्ये बंद केले.आर्या आणि त्या दोन मुली खूप घाबरुन गेल्या.आर्या कर मध्ये आणि त्या दोन मुली बाहेर होत्या . आर्या खूप ओरडायला लागली. त्या मुली पण ओरडायला लागल्या.त्या बाहेरून गाडीच्या काचाला हाताने मारत होत्या . मोठ्याने ओरडत होत्या पण त्याच्यातील ती अमानुष ता बाहेर आलेली त्याला आर्या शिवाय दुसर काहीच दिसत नव्हत. फक्त त्याला त्याची ती गरज पूर्ण करायची होती.तो आर्या सोबत खूप vaet कृत्य करू लागला.त्याने आर्याच्या शरीरावर एकही कपडा ठेवलेला नव्हता.
तोवर एकडे त्या मुली मंचावर आल्या.श्रीमती आनंदी देशमुख यांचे भाषण चालूच होते.त्या तिथं येऊन ओरडायला लागल्या.त्यांना सुचत नव्हते काय बोलावे .त्या फक्त रडत होत्या.श्रीमती आनंदी देशमुख यांना काही कळत नव्हते .त्यांनी त्या मुलींना मंचावर बोलावले आणि शांततेत विचारले.काय झाले तुम्हाला ? तुम्ही अशा घाबरत का आहात? त्या कसतरी सांगू लागल्या.मॅडम त्या पार्क मधील काकाने आपल्या आर्यासोबत खूप वाईट कृत्य केले..... त्यांच्या अशा सांगण्याने तिथं सगळ्यांमध्ये हलचल उडाली.सर्व महिला ते ऐकताच पार्क मध्ये पळत गेल्या.त्यांच्या मागे श्रीमती आनंदी देशमुख पण पळत गेल्या. तिथं जाऊन पाहिलं तर आर्या पूर्ण बेशुध्द अवस्थेत पडलेली होती.अंगावर एकही कपडा नव्हता.आणि तो नराधम त्याचे कपडे व्यवस्थित करत गाडीत बत होता. तोवर या सर्व महिलांनी त्याच्यावर धाड टाकली.त्याला खूप मारहाण केली.आणि आनंदी देशमुख यांनी सुद्धा स्वतःचा नवरा असल्याची परवा न करता. त्या पोलिस उपनिरीक्षक असल्याने त्यांनी स्वतःच्या नवऱ्याला बलात्काराच्या केस मध्ये अटक केली. आणि त्याला शिक्षा देण्याचे सर्व महिलांमध्ये आव्हाहन केले.तरच आर्या ल न्याय मिळेल. असे आनंदी देशमुख यांनी सांगितले.आणि आर्यला हॉस्पिटल मध्ये नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.
Sapna patil....✍
अत्याचार करणा-या नव-याला अटक करण्याचे धाडस करणा-या आनंदी देशमुख यांना मानाचा मुजरा!✍️👌👌👌
ReplyDeleteThank you sir
DeleteBravo annadi mam
ReplyDeleteThanks 🙏
Deleteawesome 👌👌
ReplyDelete