Friday, October 1, 2021

वटपौर्णिमा....

झाडाची पूजा करून पतीच आयुष्य वाढते अस सांगणाऱ्या सावित्रीची कथा आपल्या समाजाला सांगण्यात आली .आणि जिने अज्ञानाचे जाळे संपवून नव्या प्रकाशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले... जिने चूल आणि मूल एवढ्यापुरतच लेखलं जाणाऱ्या स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व सांगून लोकांनी फेकलेले दगड व शेण स्वीकारून शिक्षणाची क्रांती घडवून आणणारी सावित्री तर आम्हाला कुणी सांगितली नाही...
वटपौर्णिमा.....
😊

Sapna patil...✍... 📝

No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...