आपण नेहमी आपले दुःख, त्रास मनात ठेवतो.
पण जेव्हा मन तुटते ना तेव्हा
एक भयाण शांतता पसरते.
मन सुन्न होऊन जाते.
कुणाशी बोलवा स वाटत नाही.
भांडवस वाटत नाही.
की कुणावर हक्क दाखवसा वाटत नाही.
नाही कुणाला प्रश्न विचारावेसे वाटतात.
मग तेव्हा मात्र स्वतःला एकच प्रश्न
विचारावासा वाटतो......
की माझ्याच बाबतीत का.....?
Sapna patil..,.✍....📝
No comments:
Post a Comment