Tuesday, October 5, 2021

अनोळखी

 अनोळखी वाट होती....

तूच भेटलास मला त्या अनोळखी वाटेवर

ओळखीचं वाट व्हायचीच होती 

पण अस काही वादळ आलं

जसं काही त्या वाऱ्याला दिशाच नव्हती.....

अनोळखी होतास....

अनोळखीच राहून गेलास....

Sapna patil ✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी