तू जरी घेऊन आलास माझ्यासाठी गुलाब....
मी जरी घेऊन आले तुझ्यासाठी चाफा....
तरी दोघांचा सुगंध चौफेर पसरणार...
जेव्हा तुला माझे मन विसरेल...
तेव्हा मी हे जग सोडून गेलेली असणार...
Sapna patil ✍️✍️
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
No comments:
Post a Comment