कधी कधी असं वाटत दूर
कुठेतरी घनदाट जंगलात जावं
तिथं नुसती शांतता असावी
ना कुणाचा आवाज
नाही कोणताच विचार
सगळ काही विसरून जावं
अशा शांततेत मनाचं सुख मिळवावं
तेव्हा मनात काहीच नसावं
फक्त त्या हिरव्यागार निसर्गाशी बोलत रहावं...
आणि मनातल वादळ दूर करावं...
Sapna patil ✍️
No comments:
Post a Comment