कुणाला काय सांगू...
माझं मलाच कळेना...
कुणाला सांगायचं तर दूर....
त्याच्या शब्दांच कोड
मलाच उमजेना...
लाख प्रयत्न केले....
त्याला समजण्याचे...
पण त्याच्या डोळ्यांतले भाव...
मला कधीच कळेना....
शब्द अंतरीचे त्याचे
जीवाला घोर लावून जाती...
पण जीवाला माझ्या
त्याचे प्रेमच कधी समजेना.....
Sapna patil ✍️📝
No comments:
Post a Comment