नसावा खांद्यावर कसलाही भार....
भोवताली असावा तो अथांग वाहणारा समुद्र...
त्यातून वाहणाऱ्या लाटा....
खळखळाट होणारा पाण्याचा प्रवाह....
तो सळसळणारी गार वारा....
मी मदमस्त होऊन त्यात रमावं .....
नसावा खांद्यावर कसलाही भार...
नाही असावा कोणताच विचार....
फक्त असावा माझ्यासोबत
रिमझिम पडणारा पाऊस...
त्याची येणार थंडगार झुळूक....
मी मदमस्त होऊन त्यात भिजावं....
Sapna patil ✍️📝
No comments:
Post a Comment