मनातील दुःख सारे ओठांवर सजली....
कशी समजावू या डोळ्यांच्या पापणी ला....
समजावून रेतीचे कण सावरू लागली....
आज निद्रा माझी आसवांत भिजली...
सांगून आयुष्याचे दुःख तिला....
माझ्या डोळ्यांची पापणी ही आज हरली...
कशी समजावू मी तिला....
समजावून रेतीचे कण सावरू लागली...
आज निद्रा माझी आसवांत भिजली...
Sapna patil ✍️....📝📝
भावस्पर्शी रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌😌
ReplyDeleteखूप छान,,👌👌
ReplyDeleteहृदयस्पर्शी लेखन केले सखी ✍️��
ReplyDelete