भाव माझ्या मनातले
काही वेगळेच होते...
ते सर्व काही तुला
शब्दावाचून कळले होते...
नकळत आपल्या
सर्व काही घडले होते....
भाव माझ्या मनातले तुला
शब्दावाचून कळले होते...
डोळ्यात माझ्या तू बघता....
प्रेम तुला तुझे दिसले होते....
गुंतून माझ्यात तू....
भान तुझे हरपले होते....
भाव माझ्या मनातले तुला
शब्दावाचून कळले होते....
Sapna Patil....✍📝
No comments:
Post a Comment