लहानच मोठं केलं पापा तुम्ही
अशी ऐन वेळेवर साथ सोडून दिली
एकटी पडलीय पापा तुमची मुलगी
डोळ्यातील अश्रू दाटून आलेत
त्यांना पुसायला पण कुणी नाहीय
तुमच्यासारखे मला माझं म्हण नार इथं कुणीच नाहीय
आयुष्य अस या काटेरी वाटेवर येऊन सोडेल अस तुम्ही असताना स्वप्नात ही पाहिलं नव्हत पापा मी
खूप आठवण येतेय पापा तुमची
माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करणार म्हणणारे तुम्ही असे अचानक सोडून गेले. माझं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच सर्व मिटवून गेले.अस वाटत यावं तुमच्याजवळ आणि या नभासारख्या दाटलेल्या डोळ्यांना वाहून टाकाव तुमच्या कुशीत. अस आयुष्य जगतेय पापा मी की त्यात माझ्या मनासारखं काहीच नाहीय. जे होत ते पण माझ्या नशिबात नाहीय. ते पण माझ्यापासून आता खूप दूर आहे. जावं स वाटतंय हे जग सोडून मला पण . काहीच नाहीय इथं माझं आणि कुणी पण नाहीय. सर्व आयुष्य व्यर्थ वाटायला लागलय.खूप एकटी पडलीय पापा मी खुप एकटी पडलीय.😢
I miss you papa....😢
Sapna patil....✍✍✍
खूपच हृदयस्पर्शी कविता...!😌😢
ReplyDelete