निशब्द होऊन मी...
तुझ्या समोर उभी होते...
माझ्या डोळ्यातील भाव
हे फक्त तुलाच कळत होते...
बोल हे अंतरीचे माझे निशब्द झाले होते....
पण तुला ते शब्दावाचून कळत होते....
डोळ्यात दाटून भावना माझ्या
फक्त तुलाच पाहत होत्या...
निशब्द होऊन त्या फक्त
तुलाच कळत होत्या...
Sapna patil ✍️📝
No comments:
Post a Comment