आता कुठे उमजू लागलं होत...
जगण्याला नवी दिशा मिळाली होती...
जगण्याची मनात उमेद निर्माण झाली होती...
स्वाभिमानाने जगण्याच बळ मिळालं होत....
आयुष्याच कोड समजू लागलं होत...
पण अजून बरच काही समजून घ्यायचं राहील होत...
Sapna patil ✍️✍️
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
No comments:
Post a Comment