Tuesday, October 5, 2021

आज कळले मला

 खूप प्रयत्न केला मी तुला विसरण्याचा 

विसरायचे म्हटले तरी विसरू शकत नाही

तुला स्वप्नात पाहिल्याशिवाय माझी रात्र ही सरत नाही.

एवढं प्रेम मी करते तुझ्यावर की तुझ्या आयुष्यात तुझ्यावर कुणीच केलं नसेल 

तू कितीही दूर जा माझ्यापासून पण तुझ्या आठवणीत फक्त मीच असेल

पाण्यापेक्षा ही खळखळून हसतोस तू....

तुझ्या खळखळून हसण्याने मला ही हसायला शिकवलंस तू...

बोलतोस तर अस वाटत जणू काही पोपट माझ्याशी बोलत आहे 😍

एवढं गोड बोलतोस की मला ही बोलायला शिकवलंस तू.....

आज मला कळून चुकल की आपले वाटणारे सगळेच आपले नसतात....

त्यांना जे हवं असत ते त्यांना मिळालं की आपल्याला सोडून गेलेले असतात....

Sapna patil ✍️



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...