आयुष्य जगताना संयम
ठेवणे खूप गरजेचे असते
प्रगतीचे दार उघडण्यासाठी
आगीसारख्या मनाला सावरायचं असत
मनावर संयम न ठेवला तर
जे आपल आहे ते राहत नसत
संयम न ठेवता ते दुसऱ्याचं कधी
होऊन जात ते समजत पण नसत
म्हणुन मनावर संयम ठेवाल तर
प्रगतीचे दार केव्हाही उघडच असत
तो संयम मोठ्या प्रयासाने मिळालेला असतो...
Sapna patil....✍️✍️
No comments:
Post a Comment