सोबत ते न दिसणारे धुके असावे
गावतावरचे दवबिंदू जसे
तूझ्या नि माझ्या सोबत खेळावे...
अलगद यावा तो अन्
घट्ट अशी मला मिठी मारावी
धुक्यातील ती पहाट ही
आसुसलेली व्हावी.....
कधी मिळावा तो सहवास तुझा ही
मी तुझ्यात हरवून जावी
कधी जुळाव्या त्या भावना तुझ्या ही
अन् मी निशब्द होऊन जावी....
No comments:
Post a Comment