Saturday, January 7, 2023

कोर पान

मनातल्या भावना व्यक्त करताना
काहीतरी वेगळंच लिहायचं होत मला......
आयुष्याच्या कोऱ्या पानांवर 
माझ्या लेखणीने गिरवायच होतं तुला....


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी