Saturday, January 7, 2023

ध्येय

कधी होतील पूर्ण ते ध्येय मनाचे
कधी होतील पूर्ण ते स्वप्न उद्याचे
होतील साऱ्या इच्छा अपेक्षा पूर्ण
बळ असूद्या नेहमी जिंकण्याचे


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी