Wednesday, July 6, 2022

तिचे हक्क

अचानक कार accident मध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. मुलं आणि ती एका क्षणात पोरके झाले बाहेरचं जग तिने कधीच पहिलं नव्हतं.पण मुलांसाठी तिला जगावच लागलं.नवरा गेल्यानंतर घरच्यांनी सुद्धा तिला साथ दिली नाही उलट ज्या इस्टेट वर तिचा हक्क होता तो ही त्यांनी तिच्यापासून हिरावून घेतला. शेवटी ती घरच्यांना त्रासून मुलांसाठी,आपल्या हक्कासाठी तिला कोर्टाच्या मार्ग स्वीकारावा लागला.  तिला कोर्टाची पायरी चढावी लागली. आणि कोर्टाने का होईना पण तिला तिचे अधिकार तिचे हक्क मिळालेच.

सांगायचं तात्पर्य एवढच आहे की बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात. त्या महिला शांत बसून लाचारीचं जीवन जगतात.पण समाजाकडे लक्ष न देता आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. आपण प्रयत्न करायला हवे. हार मानायला नाही पाहिजे. शेवटी प्रयत्नांना च यश मिळते. 🙏🏻

स्वप्नमयी...✍🏻✍🏻


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...