Wednesday, July 6, 2022

बलात्कार

आई वडिलांचा नादारीचा संसार, 17 ठिकाणी भोकं पडलेली न्हाणी आणि वयात आलेली ती. रोज तिला त्या भोकं पडलेल्या न्हाणीत अंघोळ करावी लागायची. आणि शेजारील गण्या तिला चोरून बघायचा. आज नेमकं काय झालं की तिला शाळेला सुट्टी होती आणि तिचे आई वडील लवकरच शेतात गेले होते.पेरणीचे दिवस शेजारी पाजारी सुद्धा शेतात गेले होते. घरातील सर्व कामे आईने तिच्यावर सोपवली होती. कामे आटपून ती अंघोळीला गेली. आणि गण्याने सूना डाव साधला आणि तिला तिच्याच घरात नेऊन त्या निष्पाप जीवाशी तो खेळला.तिच्या शरीराचे लचके तोडले.तिच्यावर बलात्कार केला. आणि त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. फक्त क्षणभराच्या सुखासाठी.


स्वप्नमयी....✍🏻✍🏻


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...