ठरवले होते मी तुझ्या सोबत जगायचं
तुझ्या सोबत हसायचं तुझ्यासोबत रहायचं
आयुष्यभर तुला साथ द्यायचं
तुझ्या सर्व दुःख मी घ्यायचं
आणि माझं सर्व सुख तुला द्यायचं
तुला शेवटपर्यंत खूप सर प्रेम द्यायच
मी शेवटचा श्वास पण तुझ्याच कुशीत घ्यायचा
आणि तुझी सुरुवातही मी आणि शेवटी ही मीच व्हायचं
ठरवले होते मी खूप काही पण तसे काही घडलेच नाही...
Sapna patil ✍️
No comments:
Post a Comment