आयुष्याचे निर्णय घेण्यात तो थोडासा गुंतून गेला होता...
नक्की तो स्वतःला शोधतो कुणात आहे हेच त्याला कळत नव्हते...
पण त्याच्या आयुष्याचे निर्णय काहीतरी चुकीचे वाटत होते....
मग मी ही त्याला सांगितले....स्वतःला शोधण्यास निघालाच आहेस....तर तू स्वतःला तिथे शोध जिथे....
भिकेल्यांची भूक तू आहे.....
तहानलेल्या ची तहान तू आहे.....
गरिबांचा वाली खरच तूच आहेस.....
अन्नाच्या एका कणा साठी ते आपला श्वास सुद्धा विकत आहेत.....
त्यांच्या त्या श्वासात तूच आहेस....
आणि त्यांच्या त्याच भरकटलेल्या जीवात फक्त तुझाच वास आहे....
इथंच तू स्वतःला शोध.....
कारण हीच तुझ्या खऱ्या आयुष्याची परीक्षा आहे....
Sapna patil ✍️📝.....
No comments:
Post a Comment