Thursday, August 24, 2023

खिडकी

बेधुंद होऊन बघत होते बाहेर 
मी खिडकीत उभी असताना
हातात चहाचा कप घेऊन 
पित होते मी चहा
आठवणीत तुझ्या रमताना

Wednesday, August 16, 2023

खिडकी

बेधुंद होऊन बघत होते बाहेर 
मी खिडकीत उभी असताना
हातात चहाचा कप घेऊन 
पित होते मी चहा
आठवणीत तुझ्या रमताना

Thursday, August 10, 2023

बहिणाबाई चौधरी

जिथे तिथे पसरले अंधाराचे जाळे
पोरक्या झाल्यात आपल्या पोरी
होत आहेत बलात्कार आणि अत्याचार
तुटत चाललीय नात्याची दोरी


बहिणाबाई चौधरी

तून जगलं जीवन
ओढाताण करिसन
भाकर मिळणा खायाले
पोट भरे रडीसन..
हाती खुरप घेऊन
धुऱ्यावर माई जाये 
वावरातली माती
तिच्या कपाळी लाये....
मागे लागतसे तिच्या
नशिबाचे गिऱ्हे
संघर्ष करून बाई
तरी दुःखच उरे....
तरी दुःखच उरे....


बहिणाबाई चौधरी जयंती





तुमच्याच कवितेतून लागली
ओढ मला लिहिण्याची
कसा करावा संघर्ष
कळली खरी कला जगण्याची....
जगताना वळणावरती
रुतले असतील पायात काटे
तुमच्यामुळेच माई
लागले हो आम्ही आयुष्याच्या वाटे....
आयुष्याच्या वाटेमध्ये
आले असतील डोळ्यात पाणी
तुमच्या कवितांमुळेच माई
हसू फुलले हो जीवनी.....



happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...