ओढ मला लिहिण्याची
कसा करावा संघर्ष
कळली खरी कला जगण्याची....
जगताना वळणावरती
रुतले असतील पायात काटे
तुमच्यामुळेच माई
लागले हो आम्ही आयुष्याच्या वाटे....
आयुष्याच्या वाटेमध्ये
आले असतील डोळ्यात पाणी
तुमच्या कवितांमुळेच माई
हसू फुलले हो जीवनी.....
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
No comments:
Post a Comment