प्रति,
माननीय जिल्हाधिकारी
साहेब......
जळगाव - 425306
विषय - लसींचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्वरित लास उपलब्ध होण्याबाबत......
माननीय.....
नमस्कार,
कोरोणा हा खूप मोठा भयंकर आजार आहे . कारोना या विषाणूंमुळे होणाऱ्या या महामारी च मुकाबला करण्यासाठी आरोग्य केंद्र प्रशासन सज्ज आहे.आपण लागू केलेले निर्बंध कायदे आम्ही योग्य रीतीने पाळले आहे. कारोणा हा साथीचा रोग असल्यामुळे बरेचशे नागरिक मृत्यूशी झुंज देत आहेत . काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तरी आपण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या लसीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे लोक गर्दी करत आहेत . तरी सर्वांना लवकरात लवकर लस मिळावी. आणि लसींचा पुरवठा लवकरात लवकर उपलब्ध व्हावा अशी आपणास आग्रहाची विनंती......
आपली विश्वासू
Sapna patil....✍️
No comments:
Post a Comment