डोळ्यातील माझ्या भाव
तुला कधीच नाही कळले
प्रेम माझ्या मनातले तू
timepass म्हणुन जोडले...
माझ्यापासून दूर जाण्याचे
तू केले नवे बहाणे
दूर तर गेलास तू पण मी
ठरवलंय आता फक्त तुझ्या
आठवणीतच रहाणे...
आयुष्याच्या या एकट्या वाटेवर
तुझ्याविना राहून घेणार मी
पण तुझ्या तून जाण्याचा निर्णय
कधीच नाही घेणार मी....
तुझ्या सारखी तर नाहीय मी पण
तुझ्या साठी आयुष्यभर आहे मी....
कळलं का.... Don't forget me....
Sapna patil ✍️✍️....😊
No comments:
Post a Comment