आज शाळेतील तो
एक दिवस आठवला
ज्या दिवशी माझा
board ला पहिला नंबर आला
सरांनी मला फुल गुच्छ देऊन
अभिनंदन केलं
तेव्हा माझ्या बाबांचं
मन भरून आलं
माझी मुलगी board ला पहिली आली
अस त्यांचं मन बोलू लागलं...
बाबांच्या डोळ्यातील पाणी बघून
माझ्या मनात शिकण्याची
अजुनच उमेद निर्माण झाली
सर बाबांना सांगू लागले
तुमच्या मुलीला खूप शिकवा
त्यांनी मला शिकवले...
म्हणून मी आज सक्षम झाली
.......sapna patil....✍️✍️
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन!💐
ReplyDeleteबाबांविषयी सुंदर शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली मॅडम!💎✍️👌👌
अतिशय सुंदर शब्दांत बाबांविषयीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली सखी ✍️��
ReplyDelete