Tuesday, October 5, 2021

देऊन तर बघ थोडा वेळ

 दे ना रे मला थोडा वेळ 

तुला समजून घ्यायला 

घेईल ना मी लवकरच समजून तुला


आपल हे या जन्मातल 

नात अस तोडू नकोस

आपल्या प्रेमाला दूर 

करण्याची घाई तू करू नकोस


प्रेमाचं नातं जोड म्हटल्याने जुळत नाही

तूट म्हटल्याने तुटत नाही 

तू ही समजून घे ना मला 


तू बोलतोस ते पण तुझ बरोबरच असत

हो सगळे आहेत माझ्यासाठी 

माझी family माझे friends 

Pn माझं मन तर तुझ्यातच गुंतलेलं असत


समजून घे ना मला 

देऊन तर बघ मला एकदा थोडा वेळ 

मग काय करायचं ते नंतर तूच ठरव...

Sapna patil....✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी