Sunday, February 27, 2022

धाव पांडुरंगा

धाव पांडुरंगा धाव जीव झाला कासावीस सोसला रे रतंदिस घरातच कारावास बघ जरा पांडुरंगा आबाळ तुझ्या लेकरांची नको हिरवूस देवा ओढ तुझ्या दर्शनाची दाही दिशांचा तुरुंग आता सहवेना झाला पुन्हा घुमू दे मृदुंग जीव कंठाशी आला...

Wednesday, February 16, 2022

काव्यफुले साहित्य संमेलन प्रमाणपत्र

साप्ताहिक स्पर्धा - 60
विषय - पहिलं प्रेम
प्रकार - अलक कथा


या दुभंगलेल्या आयुष्यात मी स्वतःला विसरेन पण तुला मी कधीच विसरणार नाही. कारण तू माझं पहिलं प्रेम आहेस.कितीही मुली माझ्या आयुष्यात आल्या तरी जी भावना तुझ्याबद्दल येते माझ्या मनात, ती भावना कधीच येणार नाही. आय लव्ह यू श्रेया....अस तो स्वप्नात बडबडत असता तेवढ्यात त्याला जाग आली. आणि धाडकन बेड वर उठून बसला.त्याला वाटलं त्याची श्रेया त्याच्या समोरच आहे.पण त्याला लगेच समजलं ते सगळं स्वप्न होतं. कारण ती आता या जगात नाहीय.ती त्याला सोडून कायमची निघुन गेलीय.पण तरीही तो तिला विसरू शकत नव्हता.

sapna...✍🏻✍🏻✍🏻

काव्यफुले साहित्य प्रमाणपत्र

साप्ताहिक स्पर्धा - 60
विषय - प्रतिबिंब
प्रकार - हायकू


शोधिले तुला
मन अंतरी माझे
प्रतिबिंब तुझे


sapna... ✍🏻✍🏻

मी लिहिलेलं थोडसं काही

Tuesday, February 1, 2022

इन्सानियत




जिंदगी की राह पे चलते चलते
इतना बदल जाते हैं लोग...
की इन्सानियत नाम का
लब्ज ही भूल जातें हैं लोग....

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻✍🏻


Sunday, January 30, 2022

प्रशंसापत्र


शब्दमंच आयोजित उपक्रम - 4
Thank you शब्दमंच टिम🙏🙏🥰

प्रशंसापत्र - 3



प्रशंसापत्र आयोजित उपक्रम - 3
शब्दमैफिल स्पर्धा....

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी