साप्ताहिक स्पर्धा - 60
विषय - पहिलं प्रेम
प्रकार - अलक कथा
या दुभंगलेल्या आयुष्यात मी स्वतःला विसरेन पण तुला मी कधीच विसरणार नाही. कारण तू माझं पहिलं प्रेम आहेस.कितीही मुली माझ्या आयुष्यात आल्या तरी जी भावना तुझ्याबद्दल येते माझ्या मनात, ती भावना कधीच येणार नाही. आय लव्ह यू श्रेया....अस तो स्वप्नात बडबडत असता तेवढ्यात त्याला जाग आली. आणि धाडकन बेड वर उठून बसला.त्याला वाटलं त्याची श्रेया त्याच्या समोरच आहे.पण त्याला लगेच समजलं ते सगळं स्वप्न होतं. कारण ती आता या जगात नाहीय.ती त्याला सोडून कायमची निघुन गेलीय.पण तरीही तो तिला विसरू शकत नव्हता.
sapna...✍🏻✍🏻✍🏻
Nice Line 👌🏻
ReplyDelete