Saturday, September 2, 2023

ओंजळ

खूप काही दिलं मी तुला
तरीही ओंजळ माझी भरलेली होती
कारण माझ्या ओंजळीच्य खाली
तू ओंजळ धरलेली होती

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी