Monday, October 4, 2021

तुझं दिसणं....

सुंदर तुझं ते दिसणं....
जणू बहरलेल्या गुलाबाच हसणं....
निसर्गाच्या कुशीत लपून बसणं....
माझ्या मनाला मोहरुन टाकणं....
असं सुंदर तुझं ते दिसणं.....

Sapna patil ✍️....📝

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी