पण तू ओळखू shakshil की नाही
हे पाहायचं होत मला
ठरवलं होत की मनातल गुपित
सांगून टाकावं तुला
पण
तू माझ्याबद्दल काय विचार करशील
हेच वाटत होत मला
एक दिवस माझ्या मनातलं गुपित
सांगून दिलं तुला
की
तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे मला
हे ऐकुन काही सुचेना तुला
पण
काही वेळानंतर बोललास
तू हवी आहेस मला
तेव्हा
खूप छान वाटल होत माझ्या मनाला
असच आपल्यात प्रेम राहो
हीच अपेक्षा होती देवाला
पण
न जाणे हे मान्य नव्हते त्याला
काही क्षणात वेगळं केलं त्याने आपल्याला
अस ही तो देव कधी झालाच नाही मला
कारण तो नाहीच तर मला होईल तरी कशाला....🤷
sapna patil ✍️
No comments:
Post a Comment