सावलीचा शोध घेतात उन्हामध्ये कधी कधी
स्तब्ध होते पाऊल वाट चालताना कधी कधी
मुकी होते स्तवणे बोलताना कधी कधी
मज वाटते मी रात व्हावी.... शितल या धरांवर कधी कधी
बांधून सुख दुःखाचा आतळ पालवावर कधी कधी
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
No comments:
Post a Comment