पण आम्हा महिलांना जे पाहिजे ते हक्क कुठे मिळाले....
आज चार भिंतीच्या आत दडला गेलाय तिचा श्वास....
दडला गेलाय तिचा आवाज.....
जगाला सांगू पाहतेय की ती पण आहे....
घेऊ द्या मला ही मोकळा श्वास....
आकाशातील पक्षाप्रमाणे घेऊ द्या मला ही ती उत्तुंग भरारी....
कधी मिळेल का तिच्याही मनातील स्वप्नांना किनारा....
कधी मिळतील का तिला ही ते स्वातंत्र्याचे हक्क....
✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment