Friday, July 15, 2022

हायकू

पैजण तुझे 
मज व्याकूळ करी
ये लवकरी...

बंध प्रेमाचे
जुडूनी आले रंग 
सहवासाचे.....

कायम हवा 
सहवास तुझा तो
हर्ष नवा तो....

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी