दगडात देव आहे. हे समजवण्यात धर्म यशस्वी झाला....पण माणसात माणूस आहे हे समजवण्या त धर्म आज पण अयशस्वी च आहे....
नमो बुद्धाय.....🙏
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
No comments:
Post a Comment