तुझ्या शिवाय एकटी आहे रे मी,
तू असा दूर जाऊ नकोस...
जिवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर,
मला अस एकटीला सोडून जाऊ नकोस...
श्वास आहेस रे तू माझा,
तू नसला स माझ्या आयुष्यात तर हा श्वास पण थांबेल,
Please तू त्याला थांबू देऊ नकोस...
दुसर काहीच नकोय मला,
पण तू असा दूर जाऊ नकोस...
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे रे,
तुझ्या स्पर्शाने नाही तर तुझ्या मनाने,
तुला मला पूर्ण करायचंय,
Please तू त्या तुझ्या मनाला थांबू देऊ नकोस...
आता तुला नेहमी मला हसताना बघायचं य...
म्हणून मला तुझ्या आयुष्यातून कायमच निघून जायचं य...
कदाचित चुकले असेल मी तर तुला मला माफ करायचं य...
तू सुखात राहावं म्हणून आता मला दुःखात जगायचं य...
तुझ्यातच कायम मी स्वतःला शोधत राहील,
आयुष्याचा प्रत्येक क्षण मी तुझ्याचसाठी जगत राहील...
तो नसलेली मी नेहमीच राहील...
तो नसलेली मी नेहमीच राहील...
Sapna patil....✍✍✍✍✍
सुंदर रचना!✍️������
ReplyDeleteThanks 🙏
Deleteअप्रतिम शब्दगुंफन केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDeleteSuerb
ReplyDelete